Marathi Biodata Maker

राज्य माहिती आयोगा ई-मेलद्वारे सुनावणी करणार

Webdunia
सोमवार, 25 मे 2020 (16:38 IST)
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्य माहिती आयोगाने आता नागरिकांसाठी पुढाकार घेत ई-मेलद्वारे सुनावणी घेण्याचे निश्चित केले आहे. राज्य माहिती आयोग खंडपीठ नागपूर या कार्यालयाकडे प्रत्यक्ष न येता नागरिकांनी आयोगाच्या ई-मेलवर स्वत:च्या ई-मेलद्वारे सर्व कागदपत्राच्या छायांकित प्रती २० रुपयाचे स्टॅम्प लावून अर्ज केल्यास तात्काळ सुनावणी आयोजित करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आयोगाकडे असा पत्रव्यवहार करताना अर्जदाराने आपला मोबाईल क्रमांक व ईमेल आयडी नमूद करावा. राज्य माहिती आयोगाचा ईमले आयडी sic.nagpur@yahoo.in व sic-nagpur@gov.in असा आहे.
 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जरी नागरिकांना आयोगाचे कार्यालयात व्यक्तिश: येणे शक्य होत नसले तरीही अप्रत्यक्षपणे अंतरावरुन आयोगाचे कामकाज सुरु करण्यात आले आहे. मागील दोन वर्षापासून आजमितीस आयोगाकडे प्राप्त होऊन नोंदविलेल्या दोन हजार द्वितीय अपील अर्जावर व सातशे तक्रार अर्जावर सुनावण्या घेण्यासंदर्भात कामकाज करण्यात येत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

LIVE: मनोज जरांगे यांचा राज्य सरकारला ३० मे पासून उपोषण करण्याचा अल्टिमेटम

सरकारने माझी सुरक्षा आणि वाहने परत घ्यावीत, खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन

सात्विक-चिराग जोडी उपांत्य फेरीत, सिंधू-लक्ष्याचा प्रवास संपला

मनोज जरांगे यांनी महाराष्ट्र सरकारला ३० मे पासून उपोषण सुरू करण्याचा अल्टिमेटम दिला

CBSE बोर्डचा नवा नियम : आता इयत्ता ९वी-१०वी मध्ये तीन भाषा शिकणे अनिवार्य असणार, नियम १ जुलैपासून लागू

पुढील लेख
Show comments